Friday, April 29, 2011

Oath - for Anti-corruption Movement !!


Oath - for Anti-corruption Movement !!

“सत्यमेव जयते” असे गुंजन ज्या भूमीवर ऐकू येते, त्या माझ्या भारतदेशाचे, या विश्वातील ईश्वरी शक्तीचे व माझ्या आई-वडिलांचे स्मरण करून आणि साथी नागरिकांना साक्षी ठेवून मी अशी प्रतिज्ञा करतो की आजपासून मी स्वतः भ्रष्टाचार करणार नाही आणि माझ्या जाणतेपणी होऊही देणार नाही.

मी लाच मागणार नाही आणि देणारही नाही.

यापुढे माझ्या वागण्यातून भारतदेशाचे कुठल्याही प्रकारे अहित होणार नाही आणि भारताच्या लोकशाही प्रक्रियेत माझा सक्रीय आणि वाढता सहभाग असेल, याची मी काळजी घेईन.

रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना मी या प्रतिज्ञेचे स्मरण करेन. माझ्या कुटुंबातील, सोसायटीतील, कॉलेजमधील आणि ऑफिसमधील सहकाऱ्यांना ही प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करेन.
( Hindi and English translation of this Oath will be put up shortly ! )

This is the Oath prepared by citizens of Dombivli. On 1st of May 2011 at 8.30 pm, in a large public gathering all willing citizens will take this oath and pledge to not to be invloved in any kind of corruption and try at all levels to eradicate corruption.

You can also organise such Oath taking programs in your locality, be it your building, society, college, office, local train groups etc. 

JOIN THE BRIGADE !! SPREAD THE WORD !!!